Pune Customs Bharti 2025 : दहावी पास विद्यार्थ्यांना पुणे सीमा शुल्क आयुक्तालय यात विविध पदांची भरती सुरू झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमचा जर आयटीआय झाला असेल आणि तुम्ही दहावी उत्तीर्ण असेल तर ही भरती तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. या भरतीची संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तरपणे दिलेली आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे भरतीचा अर्ज विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता खाली नमूद केलेला आहे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 असणार आहे.
एकूण जागा : 14 जागा |
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | 1 | सीमॅन | 04 | 2 | ग्रीजर | 07 | 3 | ट्रेड्समॅन | 03 | | Total | 14 |
|
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती :- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षांचा अनुभव आणि दोन वर्षांचे हेल्म्समन आणि सीमनशिप काम.
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्री देखभालीवर समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षांचा अनुभव.
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mechanic/ Diesel/ Mechanic/ Fitter/Turner/ Welder/ Electrician/ Instrumental/Carpentry) (iii) अभियांत्रिकी/ऑटोमोबाइल/जहाज दुरुस्ती संघटनेत दोन वर्षांचा अनुभव.
|
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 10 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
नोकरी करण्याचे ठिकाण : पुणे |
परीक्षा फिस : फी नाही |
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Additional Commissioner of Customs, Office of the Commissioner of Customs, 4th Floor, GST Bhavan, 41/A, Sassoon Road, Pune – 411001. |
महत्त्वाच्या तारखा: - अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 10 जून 2025
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
|
|