MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 : MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांसाठी भरती सुरू झालेले असून या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराकडून आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो या भरतीची संपूर्ण माहिती खाली सविस्तरपणे दिलेली आहे अधिक माहितीसाठी उमेदवाराने जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे.
एकूण जागा : 2795 जागा |
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | 1 | पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ | 2795 | | Total | 2795 |
|
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी. |
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट] |
नोकरी करण्याचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र |
परीक्षा फिस : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹294/-] |
महत्त्वाच्या तारखा: - अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025
|
|