Bombay High Court Bharti 2025 : दहावी पास विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयात वाहन चालक पदाची मेगा भरती सुरू झालेली आहे. या मागाभरतीसाठी दहावी पास विद्यार्थ्यांना आपल्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. तुम्ही तर दहावी पास असाल आणि तुमच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे अधिक माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मे 2025 असणार आहे.
एकूण जागा : 11 जागा |
पदाचे नाव आणि त्याचा तपशील:पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | 1 | वाहनचालक (Staff-Car-Driver) | 11 | | Total | 11 |
|
शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती : (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव |
अर्ज करण्यासाठी वयाची अट: 21 एप्रिल 2025 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] |
नोकरी करण्याचे ठिकाण: मुंबई |
परीक्षा फिस : ₹500/- |
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2025 (05:00 PM)
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
|
|